Kotwal Bharti 2023:मुंबई उपनगर जिल्हा कोतवाल भरती 2023,अर्ज सुरू

तहसीलदार अंधेरी, बोरीवली, कुर्ला यांच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 5/07/2023 ते दिनांक 17/07/2023 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.या जिल्ह्यातील कोतवाल रिक्त पदे kotwal bharti 2023 भरण्यात येत आहे.तरी सर्व उमेदवारांनी खालील प्रमाणे सूचनांचे पालन करून आपला अर्ज भरायचा आहे. kotwal bharti रिक्त पदांच्या एकूण संख्येत … Continue reading Kotwal Bharti 2023:मुंबई उपनगर जिल्हा कोतवाल भरती 2023,अर्ज सुरू