Latest Updates/अपडेट्स
SBI Apprentice Recruitment 2023 चालू झालेली आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे तब्बल 6160 पदांसाठी मेगा भरती सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या सूचनांचे पालन करून सादर करायचे आहेत…..
आरोग्य खात्यात तब्बल 10,949 पदांची मेगा भरती होणार आहे.या मेगा भरती अंतर्गत गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध 60 प्रकारची एकूण 10,949 पदे भरली जाणार आहेत ….
नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, लातूर, ठाणे या ठिकाणी कृषी सेवकांची भरती होणार आहे. या सर्व जिल्ह्यांच्या शासनाद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिराती आपण खाली PDF FILE ….
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (midc)यांच्या भरती विषयी जाणून घेणार आहोत.यात गट ‘अ’, गट ’ब’ आणि गट ‘क’ असे एकूण 34 संवर्गातील 802 पदांसाठी सरळ सेवेने भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे……
राज्यभरातून तलाठी पदाच्या 4466 पदांसाठी 1110053 उमेदवार बसणार आहेत.या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे……
अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक 08/08/2023 ते दिनांक 22/08/2023 सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून.कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालयात सादर करायचे आहेत……
अमरावती जिल्हा परिषदेच्या पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 05 /08/2023 ते दिनांक 25/08/2023 ही असणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी वेळेतच आपला अर्ज सादर…..
सोलापूर जिल्हा कोतवाल भरती 2023,तहसीलदार माळशिरस यांच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून दिनांक ११/0७/२०२३ ते दिनांक २१/0७/२०२३…..
तहसीलदार अंधेरी, बोरीवली, कुर्ला यांच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 5/07/2023 ते दिनांक….
जिल्हा परिषदेत २०१६ नंतर पदभरती झालेली नसून ती आता राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा कनिष्ट अभियंता ते लिपिक पदापर्यंतची सर्वच स्थरावरील पदे भरली जाणार आहे.
जुन्या पॅटर्ननुसार आधी लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येत होती.पण आता शारीरिक चाचणी आधी असेल.शारीरिक चाचणीमध्ये 50 टक्के गुण आवश्यक आहे तरच आपण लेखी परीक्षेला पात्र असाल.
अग्निपथ योजने अंतर्गत लष्करात चार वर्षांसाठी अग्निविरांची भरती १३ ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या मेळाव्यात ८ सप्टेंबरपर्यंत ७ जिल्ह्यांतील ८६ हजार युवक सहभाग नोंदवणार आहे…….
२०२० मधील ७२३१ पदांसाठी पोलीस महासंचालकाकडून भरती करण्यासाठीचा प्रस्थाव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतांसाठी तातडीने सादर करावा , असे निर्देश उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…