नमस्कार मित्रांनो, यावेळी राज्यभरातून तलाठी पदाच्या 4466 पदांसाठी 1110053 उमेदवार बसणार आहेत.या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रात होणारा असून. त्यामध्ये सकाळी 9 ते 11, दुपारी 12:30 ते 2:30 आणि सायंकाळी 4:30 ते 6:30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव आगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.परीक्षेची तारीख काय असणार आहे, व इतर तलाठी पद भरती 2023 talathi bharti 2023 विषय सर्व बाबी खाली आपण जाणून घेणार आहोत.
तलाठी भरती 2023 वेळापत्रक किती टप्प्यांमध्ये होणार
पहिला टप्पा- 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2023
दुसरा टप्पा- 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2023
तिसरा टप्पा-4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी भरती परीक्षा 2023 talathi bharti 2023 ही टीसीएस कंपनीकडून घेण्यात येणार आहे.यामध्ये परीक्षा केंद्रावर जामर बसवण्यात येणार आहे.उमेदवाराला आपले परीक्षा केंद्र हे तीन दिवस अगोदर माहीत होणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन Talathi Bharti 2023 साठी उमेदवाराने तयारी करायची आहे.परीक्षेचे नियोजन प्रशासकीय पातळीवर पूर्ण झालेले आहे.
Talathi Exam Date
तलाठी भरती परीक्षा 2023 talathi bharti exam date ही 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2023,26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2023,4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2023 अशा तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे.
Talathi Hall Ticket
talathi bharti hall ticket परीक्षेचे प्रवेश पत्र आणि केंद्र तीन दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.