Karagruh police bharti 2023 कारागृह विभागात दोन हजार पदांची भरती.
अहमदनगर येथे नवीन कारागृह होणार:अमिताभ गुप्ता राज्य कारागृह विभागात अनेक वर्षे भरती प्रक्रिया प्रलंबित होती.सध्या राज्य कारागृह विभागात पाच हजार कर्मचारी कार्यरत असून नव्याने 2000 पदांची लवकरच भरती केली जाणार…