krushi sevak bharti:कृषी विभाग, कृषी सेवकांची मेगा भरती चालू बघा येथे संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा अंतर्गत,कृषी सेवकांची पद भरती होणार असून त्याविषयी शासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे.नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, लातूर, ठाणे या ठिकाणी कृषी सेवकांची भरती…