Kotwal Bharti 2023:मुंबई उपनगर जिल्हा कोतवाल भरती 2023,अर्ज सुरू
तहसीलदार अंधेरी, बोरीवली, कुर्ला यांच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 5/07/2023 ते दिनांक 17/07/2023 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.या जिल्ह्यातील कोतवाल…