Police Bharti 2023 latest update- उमेदवारांचे ट्रेनिंग १ जुलै पासून!!!
चालक पदांचा निकाल देखील जाहीर झाला असून आता काही दिवसांत शिपायांचाही निकाल लागेल. त्यांचे प्रशिक्षण १ जुलैपासून राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांवर सुरु होईल.नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसरे उमेदवार त्याठिकाणी…