New MPSC Bharti: जिल्हा परिषद ५५७ जागांसाठी मेगा भरती अर्ज सुरु
नमस्कार मित्रांनो भरती विषयी माहिती आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पाठवत असतो. अशीच एक भरती विषयी माहिती आज मिळाली आहे. नागपूर जिल्हापरिषद अंतर्गत ५५७ जागांसाठी पदभरती होणार असल्याची जिल्हा परिषदेच्या सिईओ सौम्या…