kotwal bharti:जालना जिल्ह्यातील सात तहसील अंतर्गत कोतवाल भरती अर्ज सुरू
जालना, बदनापूर, परतुर, अंबड, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद या सातही तहसील मधून आस्थापनेवरील अवर्गीकृत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या सूचनांचे…