Karagruh bharti 2023 Latest कारागृह भरती 2023 विषयी:
karagruh police bharti 2023
कारागृह पोलीस भरती 2023
महाराष्ट्र कारागृह पोलीस भरती माहिती 2023
कारागृह पोलीस भरती 2023 कधी होणार(karagruh police bharti 2023)
maharashtra police bharti कारागृह पोलीस भरती 2023 शैक्षणिक पात्रता काय असावे.
कारागृह पोलीस भरती 2023 साठी वयोमर्यादा काय
karagruh police bharti शारीरिक चाचणी.
कारागृह भरती २०२३ विषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा CLICK HERE.
राज्यात होणार ११४४३ पदांची पोलीस भरती latest job 2022 :
- राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील सुमारे ११४४३ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत.
- पदभरतीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या असून यामध्ये सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे.
- सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवगार्तील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १००% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संदर्भांदीन क्र. १ च्या शासन निर्णय, वित्त विभाग दि. १२/०४/२०२२ च्या तरतुदीमधून सूट मिळवण्यासाठीच्या प्रस्थावास दी. २७/०९/२०२२ रोजीच्या बैठकीमध्ये मा.मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ :
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती जाहिराती २०२२ maharashtra Latest Job update Apply 12538 पोलीस शिपाई Online Form: Maharashtra State Police (महाराष्ट्र राज्य पोलीस) invite Online form for 12538 Police Constable (Shipai) Bharti 2022.In maharashtra police also online form link from official portal. Home Minister of Maharashtra State has made a big recruitment announcement about to hiring of more than 12,538 policeman posts.
इंडो-तिबेट पोलीस दलातील ( ITBP ) आस्थापनावरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवत आहे :
इंडो-तिबेट पोलीस दलातील ( ITBP ) आस्थापनावरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवत आहे.
एकूण पद – ५२
शैक्षणिक पात्रता – खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात प्रत बघावी.
अर्ज सुरु तारीख : दि. २९ ऑगस्ट २०२२ पासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने चालू.
अर्ज अंतिम तारीख : दि. २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत.
उप.मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची घोषणा पोलीस पद भरती संख्या वाढणार....
महाराष्ट्र राज्य उप.मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची घोषणा पोलीस पद भरती संख्या आधी ७००० होती ती आता वाढवून १४००० करण्यात अली आहे अशी माहिती राज्याचे उप.मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिली आहे.ह्या पोलीस भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे असे हि त्यांनी सांगितले आहे.
MAHA Police Bharti 2022 New Latest Job update (Gadchiroli):
Age Limit: 18 to 28 Years (For Open Category).
Educational Qualification: Must Passed 12th Standard + Local Language Knowledge also.
महाराष्ट्र राज्य पोलीस अंतर्गत गडचिरोली विभागात पोलीस गडचिरोली SRPF गडचिरोली येथे राज्य पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज 21 मे 2022 ते 05 जून 2022 च्या दरम्यान करता येणार आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या गडचिरोली विभाग व SRPF गडचिरोली साठी अधिसूचना जाहीर झाली आहे. एकूण 241 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविल्या जाणार असून राज्य रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
Division (विभाग) Vacancy (रिक्त पदे)
SRPF गडचिरोली 105
गडचिरोली 136
Total 241
महाराष्ट्र राज्य पोलीस अंतर्गत ७२३१ रिक्त पद भरती महाराष्ट्रात लवकरच :
महाराष्ट्र राज्य शासनाने सन २०२० ची पोलिस शिपाई संवर्गातील ७,२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्य शासन पोलिसांची २९४०१ पदांची भरती कधी करणार ?
हायकोर्टाचा राज्यसरकारला सवाल पोलिसांची २९४०१ रिक्त पद कधी भरणार रिक्त पदांमध्ये ८ पोलीस महासंचालक पदांपैकी ३,तर हवालदारांच्या ९५ हजार ७१३ मंजूर पदांपैकी १९ हजार ६१ रिक्त पद आहेत. महाराष्ट्र राज्यात थोडक्यात एक लाख लोकसंख्येमागे १९८ पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना ती केवळ १७४ आहेत असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले.
नवीन शासन निर्णयाप्रमाणे /Important update 2022 :
- महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2019 मधील 5297 पदे हि 100% भरण्यासाठी मागील महाराष्ट्र शासन निर्णयातून सुट देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
- शासन या निर्णयामुळे कोणतेही नवीन पद निर्मिती करण्यात येणार नसून हि पदे मंजूर आकृतिबंधाच्या मर्यादेतील रिक्त पदांद्वारे भरण्यात येणार आहेत.
- सन 2020 मधील एकूण 7231 पदांच्या भरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत, म्हणजेच आता पोलीस भरती २०२२ हि एकूण (5297+7231) 12528 पदांसाठी होणार आहे.
ठाणे पोलीस भरती : Latest Job update 2022:
ठाणे पोलीस विभाग, ठाणे अंतर्गत विधी अधिकारी (गट-अ) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.अधिक माहिती साठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्या www.thanepolice.gov.in
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ नवीन GR बघण्यासाठी येथे क्लिक करा
नागपूर पोलीस भरती २०२२ http://nagpurpolice.gov.in/
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती २०२२ मेगा भरती बघण्यासाठी येथे क्लिक करा CLICK HERE
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ website www.mahapolice.gov.in
नागपूर शहर – चालक पोलीस शिपाई भरती २०१९ उमेदवारांसाठी सूचना
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती सन - २०२२ पोलीस भरती जाहिराती २०२२
आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीची सर्वात जलद माहिती याठिकाणी प्रकाशित करण्यात येईल, तरी भविष्यात लेटेस्ट माहिती मिळविण्यासाठी “POLICEBHARATI” ला नेहमी भेट देत रहा.♥♥♥