You are currently viewing krushi sevak bharti:कृषी विभाग, कृषी सेवकांची मेगा भरती चालू बघा येथे संपूर्ण माहिती
krushi sevak bharti 2023

krushi sevak bharti:कृषी विभाग, कृषी सेवकांची मेगा भरती चालू बघा येथे संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा अंतर्गत,कृषी सेवकांची पद भरती होणार असून त्याविषयी शासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे.नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, लातूर, ठाणे  या ठिकाणी कृषी सेवकांची भरती होणार आहे. या सर्व जिल्ह्यांच्या शासनाद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिराती आपण खाली PDF FILE स्वरूपात ही बघणार आहोत. सर्व जिल्ह्यातील कृषी सेवकांची भरती  पदसंख्या  आपण जाणून घेणार आहोत.उमेदवारांनी कोणत्या गोष्टींचे पालन करून कृषी सेवक पदभरतीला सामोरे जायचे आहे ते आज आपण बघणार आहोत.

कृषी सेवक पद भरती krushi sevak harti 2023
  • कृषी सेवक परीक्षा मराठी माध्यमातून संगणक प्रणाली द्वारे होणार.
  • महाराष्ट्र शासनाचे कृषी सेवक पद भरती जाहीर.
  • कृषी सेवक परीक्षा ibps द्वारेच घेण्यात येणार.
महत्त्वाचे :

शैक्षणिक अहर्तेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.

कृषी सेवक पद भरती अभ्यासक्रम krushi sevak padbharti
विषयप्रश्न संख्यागुण
मराठी2020
इंग्रजी2020
सामान्य ज्ञान2020
बौद्धिक चाचणी2020
कृषी विषय60120
एकूण140200
कृषी सेवक पद भरती अभ्यासक्रम
कृषी सेवक पद भरती वयोमर्यादा krushi sevak bharti age limit

कृषी सेवक पद भरती मध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवार किमान वय 19 वर्षे ,कमाल वय 40 वर्षे तर मागासवर्गीय उमेदवार हा किमान वय 19 वर्षे ते कमाल वय 45 वर्षे असे ग्राह्य धरले जाणार आहे.

याविषयी सर्व माहिती खालील दिलेल्या  PDF FILE शासनाद्वारे जाहीर केले आहे.त्यांचे अवलोकन करून उमेदवारांनी तयारी करायची आहे.

नागपूर कृषी सेवक पद भरती nagpur krushi sevak padbharti PDF FILE CLICK HERE बघा येथे.
नाशिक कृषी सेवक पद भरती nashik krushi sevak padbharti PDF FILE CLICK HERE बघा येथे.
कोल्हापूर कृषी सेवक पद भरती kolhapur krushi sevak padbharti PDF FILE CLICK HERE बघा येथे.
अमरावती कृषी सेवक पद भरती amravati krushi sevak padbharti PDF FILE CLICK HERE बघा येथे.
औरंगाबाद कृषी सेवक पद भरती aurangabad krushi sevak padbharti PDF FILE CLICK HERE बघा येथे.
पुणे कृषी सेवक पद भरती pune krushi sevak padbharti PDF FILE CLICK HERE बघा येथे.
लातूर कृषी सेवक पद भरती latur krushi sevak padbharti PDF FILE CLICK HERE बघा येथे.
ठाणे कृषी सेवक पद भरती thane krushi sevak padbharti PDF FILE CLICK HERE बघा येथे.

Leave a Reply