सोलापूर जिल्हा कोतवाल भरती 2023,तहसीलदार माळशिरस यांच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून दिनांक ११/0७/२०२३ ते दिनांक २१/0७/२०२३ रोजी सायंकाळी दुपारी ४.०० वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.या तहसील मधील कोतवाल रिक्त पदे kotwal bharti 2023 भरण्यात येत आहे.तरी सर्व उमेदवारांनी खालील प्रमाणे सूचनांचे पालन करून आपला अर्ज भरायचा आहे.
कोतवाल भरतीसाठी अटी व शर्ती
अर्ज करणारा उमेदवार हा त्या तलाठी सजेतील अंतर्भूत असणाऱ्या गावातील रहिवासी असावा.स्थानिक असलेला पुरावा जोडावा.
उमेदवाराचे वय अर्ज कारतेवेळेस कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ४० असावे.
उमेदवारांची पात्रता हि ४ थी पास असावी.
उमेदवार हा शारीरिक द्रुष्ट्या सक्षम असावा.
अर्जासोबत कुठलेही राजकीय शिफारस जोडलेली नसावी.
अर्ज शुल्क मागास प्रवर्गासाठी ३०० रु. असणार आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेली pdf बघा
kotwal bharti 2023कोतवाल भरती 2023 PDF
*************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
************************
****************************
Pingback: Talathi Bharti last date:तलाठी भरतीचा फॉर्म भरला का हि आहे शेवटची तारीख बघा येथे. - मराठी टायगर |🐯| MarathiTiger.com