तहसीलदार अंधेरी, बोरीवली, कुर्ला यांच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 5/07/2023 ते दिनांक 17/07/2023 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.या जिल्ह्यातील कोतवाल रिक्त पदे kotwal bharti 2023 भरण्यात येत आहे.तरी सर्व उमेदवारांनी खालील प्रमाणे सूचनांचे पालन करून आपला अर्ज भरायचा आहे.
kotwal bharti रिक्त पदांच्या एकूण संख्येत वाढ व घट होण्याची शक्यता आहे.
कोतवाल kotwal bharti 2023 भरतीसाठी अटी व शर्ती
किमान उमेदवार चौथी पास असला पाहिजे
kotwal bharti 2023 age limit
अर्जदाराचे वय अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक रोजी वय 18 पेक्षा कमी व 40 पेक्षा जास्त नसावे.
kotwal bharti 2023 परीक्षेचे स्वरूप
सदर भरती करता लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल.
मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
लेखी परीक्षा ही 50 प्रश्नांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल.
परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
kotwal bharti 2023 अर्जाचे वितरण व ठिकाण
खालील नमूद तहसील कार्यालयातून शुल्क 20 रुपये भरून अर्ज वितरित केले जातील.
तहसीलदार अंधेरी, बोरीवली, कुर्ला
याविषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF फाईल बघा
kotwal bharti 2023कोतवाल भरती 2023 PDF
यासारख्या अजून नौकरी विषयी माहिती साठी आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा