जालना, बदनापूर, परतुर, अंबड, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद या सातही तहसील मधून आस्थापनेवरील अवर्गीकृत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.यामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक 08/08/2023 ते दिनांक 22/08/2023 सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून.कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालयात सादर करायचे आहेत.यामध्ये सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
Kotwal bharti 2023 यामध्ये रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
अर्जाचे वितरण व ठिकाण Kotwal bharti 2023
खालील नमूद केलेल्या कार्यालयात रुपये 50 शुल्क भरून अर्जाची परत उमेदवाराला मिळणार आहे.
जालना तहसील कार्यालय.
बदनापूर तहसील कार्यालय.
परतुर तहसील कार्यालय.
अंबड तहसील कार्यालय.
भोकरदन तहसील कार्यालय.
घनसावंगी तहसील कार्यालय.
जाफराबाद तहसील कार्यालय.
कोतवाल भरती शेवटची तारीख kotwal bharti last date
कोतवाल भरती 2023 चा अर्ज दिनांक 22/08/2023 पर्यंत सादर करता येणार आहे.
Kotwal bharti age limit कोतवाल भरती वयोमर्यादा
अर्जदाराचे वय अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी वय 18 पेक्षा कमी व 40 पेक्षा जास्त नसावे.
कोतवाल भरती 2023 परीक्षा शुल्क Kotwal bharti fee
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता 500 रु.
मागासवर्गीय उमेदवारांकरिता 400 रु.
कोतवाल भरती Kotwal bharti 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.
उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.
जालना, बदनापूर, परतुर, अंबड, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद या सातही तहसील मधून वरील सूचनांचे पालन करून उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.त्याविषयी सविस्तर माहितीसाठी खालील दिलेले शासनाच्या PDF FILE बघाव्यात.