Kotwal Bharti 2023:सोलापूर जिल्हा कोतवाल भरती 2023,अर्ज सुरू
सोलापूर जिल्हा कोतवाल भरती 2023,तहसीलदार माळशिरस यांच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून दिनांक ११/0७/२०२३ ते दिनांक २१/0७/२०२३ रोजी सायंकाळी दुपारी ४.०० वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत…