नमस्कार मित्रांनो भरती विषयी माहिती आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पाठवत असतो. अशीच एक भरती विषयी माहिती आज मिळाली आहे. नागपूर जिल्हापरिषद अंतर्गत ५५७ जागांसाठी पदभरती होणार असल्याची जिल्हा परिषदेच्या सिईओ सौम्या शर्मा यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेत २०१६ नंतर पदभरती झालेली नसून ती आता राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा कनिष्ट अभियंता ते लिपिक पदापर्यंतची सर्वच स्थरावरील पदे भरली जाणार आहे. हि परीक्षा ‘आयबीपीएस’ या संस्थेमार्फत राबविली जाणार आहेत.
भरती परीक्षा स्वरूप
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून तसा करार देखील ‘आयबीपीएस’ या संस्थेसोबत केला आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
जुलै महिन्यात भरती जाहिरात प्रसिद्ध होणार असून या वर्षा अखेरीस पूर्ण भरती प्रक्रिया होणार आहे. या गोष्टी लक्षात घेऊन परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने तयारीला लागायचे आहे. आम्ही आपणास वेळोवेळी भरती विषयी माहिती पुरवत राहू.
जुलै च्या शेवटच्या आठवड्यात ५५७ पद संख्या असलेली हि मेगाभरती चालू होणार आहे.
*************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
*************************
New Update: महाराष्ट्रात 4625 जागांसाठी तलाठी मेगा भरती
************************
******************************