New Update: महाराष्ट्रात 4625 जागांसाठी तलाठी मेगा भरती
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट – क )संवर्गातील एकूण 4625 पदांच्या जागा सरळ सेवा भरती लवकर चालू होण्याची शक्यता आहे. सदरील तलाठी पदाच्या भरतीची प्रारूप जाहिरात आणि जिल्हा निहाय…