You are currently viewing SBI Apprentice :SBI Recruitment 2023 द्वारे महाराष्ट्रात मेगा भरती अर्ज सुरू बघा येथे
SBI Apprentice Recruitment 2023

SBI Apprentice :SBI Recruitment 2023 द्वारे महाराष्ट्रात मेगा भरती अर्ज सुरू बघा येथे

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात विविध भरती प्रक्रिया चालू आहे. त्यातच आता SBI Apprentice Recruitment 2023 चालू झालेली आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे तब्बल 6160 पदांसाठी मेगा भरती सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या सूचनांचे पालन करून सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्यासाठी मुदत, उमेदवाराचे वयोमर्यादा, व कागदपत्राची पूर्तता याविषयी सविस्तर माहिती आपण खाली जाणून घेणारच आहोत.जे युवक नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासाठीही चांगली संधी असणार आहे.

sbi apprentice 2023
  • sbi apprentice salary 15,000 rs stipend.
  • परीक्षेचा कालावधी हा 60 मिनिटांचा असणार आहे.
  • Sbi मध्ये 6160 पदांसाठी मेगा भरती.
  • sbi apprentice result date.
sbi apprentice salary

यामध्ये sbi apprentice salary 15,000 rs stipend दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.Sbi स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे 6160  पदांची भरती करण्यात येणार आहे. .

sbi apprentice exam time duration

Sbi द्वारे होणाऱ्या पदभरती मध्ये  परीक्षेचे स्वरूप कसे असणार ते आपण बघूया.परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने व उमेदवाराचे स्थानिक भाषेविषयीचे अवलोकन बघितले जाणार.परीक्षेचा कालावधी हा 60 मिनिटांचा असणार आहे.लेखी परीक्षेसाठी 100 प्रश्न व जास्तीत जास्त 100 गुण असतील.

Maharashtra Sbi Recruitment 2023 Total seats

महाराष्ट्रा मध्ये  SBI स्टेट बँक ऑफ इंडियाच्या  होणाऱ्या sbi apprentice भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये Total seats 466 जागा असणार आहेत.

sbi apprentice 2023 age limit

Sbi Recruitment 2023 साठी कमीत कमी वय 20 वर्ष व जास्तीत जास्त वय 28 वर्ष दिनांक 01/08/2023 म्हणजेच उमेदवार दिनांक 02/08/1995 या आधी जन्मलेला नसावा.व दिनांक 01/08/2003 नंतरचा जन्म नसावा.वयोमर्यादेमध्ये आरक्षण विषयी विविध निकष आहेत ते खाली दिलेल्या PDF FILE मध्ये बघून घ्यावेत.

sbi apprentice medium of exam in maharashtra

महाराष्ट्रा मध्ये होणाऱ्या sbi medium of exam हे तीन भाषांमध्ये असणार आहे. यामध्ये इंग्लिश,हिंदी, मराठी या तीन भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.

sbi apprentice 2023 विषय सर्व माहितीसाठी खाली दिलेल्या PDF FILE चे अवलोकन करा.

sbi apprentice 2023 PDF FILE CLICK HERE बघा येथे

Leave a Reply