महाराष्ट्रात लवकरच होणार मेगा भरती येथे बघा ......

Karagruh police bharti 2023 कारागृह विभागात दोन हजार पदांची भरती:

राज्य कारागृह विभागात अनेक वर्षे भरती प्रक्रिया प्रलंबित होती.सध्या राज्य कारागृह विभागात पाच हजार  कर्मचारी कार्यरत असून नव्याने 2000 पदांची लवकरच भरती केली जाणार आहे. कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या नवीन भरती प्रक्रियेमध्ये अधिक ठेवण्यात आली आहे. मागील वर्षी 120 कयद्यांचा खराब प्रकृतीमुळे कारागृहात मृत्यू झाला होता.यंदा ते प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,अशी माहिती राज्य कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

Maharashtra Police Bharti 2022 Bharti News: महाराष्ट्र पोलीस :

Bharti News महाराष्ट्र पोलीस मध्ये ७ हजार २३१ पदांसाठी पोलीस भरती होणार.Maharashtra Police (Maharashtra State Police Department) will announce new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Police Constable (Shipai). Eligible candidates are directed to submit their application online through https://www.mahapolice.gov.in/ this Website Total Total 7000 Vacant Posts have been announced by Maharashtra Police (Maharashtra State Police Department) Recruitment Board, Maharashtra in the advertisement 2022. The recruitment process is expected to take place in october 2022. Last date to submit application is available soon in the official website.

अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांसाठी लष्करात अग्निविरांची भरती Bharti News :

अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांसाठी लष्करात अग्निविरांची भरती १३ ऑगस्टपासून सुरु होत आहे. या मेळाव्यात ८ सप्टेंबर पर्यंत ७ जिल्ह्यांतील ८६ हजार युवक सहभागी होतील . विद्यापीठाच्या मैदानावर १७ दिवस हा मेळावा सुरु राहील . रोज ६ हजार युवकांना बोलावले आहे . हि संपूर्ण भरती प्रक्रिया रात्र भर चालणार आहे . अग्निवीर जनरल ड्युटी ,अग्नीवर ट्रेड्समन ,अग्निवीर टेकनिकल, अग्निवीर कलार्क,आणि अग्निवीर स्टोर किपर आदी कॅटेगरी आहे . औरंगाबाद,बुलडाणा,हिंगोली,जळगाव,जालना,नांदेड आणि परभणी या सात जिल्ह्यांतील युवक येतील. रात्री ११ ते सकाळी ७ दरम्यान शारीरिक चाचणी घेतली जाईल.                                                                                                         

अग्निपथ योजने  विषयी अधिक माहिती साठी येथे क्लीक करा »» CLICK HERE

महाराष्ट्र पोलीस भरती Bharti News २०२२:

७२३१ पदांची भरती होणार लवकरच क्लिक करा.

भरती परीक्षेचे स्वरुप बघण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील इतर भरती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ रिक्त जागा Bharti News :

  • Mumbai police      – 1431 post        
  • Thane city police  –   236 post
  • Pune city police      –   182 post
  • Pune Gramin police         –   158 post
  • Nagpur Grammin p –   108 post
  • Nagpur City  police         –   153 post
  • Jalgaon  dist.        –   154 post
  • Solapur Gramin     –   145 post

 

  • Gadchiroli  police       – 415 post
    Nanded  police          – 128 post
    Ahmadnagar police    – 139 post
    Buldhana  police          – 117 post
    Palghar   police            – 115 post
    Mira Bhayandar  police- 505 post
    Navi Mumbai  police     – 358 post
    Mumbai Railway Police-505 post

How To Apply For Maharashtra Police Bharati News 2022 :

Interested & Eligible candidates can apply Online through the website www.mahapolice.gov.in earlier than the due date.

Application Fee for MAHA Police Bharti 2022:

  • Open Category: ₹350/-
  • Reserved Category: ₹450/-

Maharashtra Police Bharti 2022 Syllabus:

  • General Knowledge & Current Affairs: 25 Marks
  • IQ Test: 25 Marks
  • Arithmetic: 25 Marks
  • Marathi Grammar: 25 Marks

The questions asked in written test shall be multiple choice questions type and conducted in Marathi language. Candidates are required to get atleast 40 percent marks in the written test.

तुम्हाला माहिती आहेच की, महाराष्ट्र पोलीस भारती 2022 लवकरच अपेक्षित आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिकृत PDF जाहिरात लवकरच उपलब्ध होईल. या भरती प्रक्रियेचे अपडेट्स आणि तपशील येथे दिले आहेत. अंतिम तारीख आणि नोंदणी प्रक्रियेचे तपशील लवकरच उपलब्ध होतील.

शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण ५० गुणांची असेल Bharti News :

policetest

– पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा द्यावी लागणार मैदानी चाचणी

– महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागात तब्बल 49 हजार 500 पदे रिक्त

– महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या टप्प्यात 2020 मधील 7 हजार 231 पदांची भरती होणार

– महाराष्ट्र राज्याच्या पुढील टप्प्यात 2021 आणि 2022 मधील रिक्तपदांची एकत्रित भरती होणार

– महाराष्ट्र राज्यात पोलिस नाईक झालेले होणार हवालदार; गृह विभागाने रद्द केले नाईक पद

पोलीस भरती 2022 महाराष्ट्र राज्य – महत्त्वाचे कागदपत्रे | Maharashtra Police Bharti 2022:

  • महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 मध्ये तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 मध्ये जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्य MS CIT प्रमाणपत्र / महाराष्ट्र शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 मध्ये लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
    ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्य खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

Selection Procedure For Maharashtra Police Bharti Recruitment 2022:

  • Maharashtra Police Bharti 2022, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • Maharashtra Police Bharti 2022 As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • Maharashtra Police Bharti 2022 The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • Maharashtra Police Bharti 2022 More details about the Maharashtra Police Bharti 2022 will be updated on this page. www.policebharati.com will keep adding the latest updates & details on this page.

पोलीस दलासाठीचे महत्त्वाचे निर्णय :

– महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 मध्ये पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती
– महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 मध्ये शिपाई पदावरील कर्मचारी निवृत्त होताना खात्रीने सब इन्स्पेक्‍टर होईल.
– महाराष्ट्र राज्यात 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरुवात
– महाराष्ट्र राज्यात महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटीचा निर्णय लागू.
– महाराष्ट्र  पोलिसांसाठी 1 लाख घरं बांधण्याचा निर्णय

  • महाराष्ट्र राज्यात कोरोना काळात अनेक पोलिसांनी जीव गमावला आहे. राज्यात अनेकजण सेवानिवृत्त झाले. राज्यात अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तसेच राज्यात अपघात किंवा आजारपणामुळे काहींचा मृत्यू झाला. राज्यात अनेकांना पदोन्नती मिळाली तर काहीजण विविध कारणांवरून निलंबित तथा बडतर्फ झाले. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलात सध्या १८ हजारांहून अधिक पोलिसांची पदे राज्यात रिक्त झाली आहेत.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 Bharti News लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठीत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा  100 गुणांची असेल त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2022 च्या महाराष्ट्र राज्य पोलीस लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा :

           विषय गुण 
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
 एकूण गुण – 100

पोलिसांची रिक्त पदे कशी आणि कधी भरणार, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या  खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करताना ही रिक्त पदे भरण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहात, यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले.

पोलीस भरती माहिती येथे पहा एका क्लिक मध्ये   CLICK HERE

मेगा भरती माहिती येथे पहा एका क्लिक मध्ये    CLICK HERE

प्रश्न उत्तरे कट्टा बघण्यासाठी येथे क्लिक करा    CLICK HERE

Contact Us :

policebharati4@gmail.com