You are currently viewing पोलीस शिपाई भरती – २०२१-पोलीस शिपाई रिक्त पद (३९) Latest Update:

पोलीस शिपाई भरती – २०२१-पोलीस शिपाई रिक्त पद (३९) Latest Update:

पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण – पोलीस शिपाई भरती – २०२१-पोलीस शिपाई रिक्त असलेली पद(३९) भरण्यासाठी आवेदन मागवण्यात येत आहे.

maharashtra_police
पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण – पोलीस शिपाई भरती – २०२१

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश ) नियम २०२१ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दि. २३.०६. २०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण – पोलीस शिपाई भरती – २०२१-पोलीस शिपाई रिक्त असलेली पद(३९) भरण्यासाठी आवेदन मागवण्यात येत आहे.

  • सविस्तर माहिती https://www.mahapolice.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण – पोलीस शिपाई भरती – २०२१ असे करा आवेदन :

  • असे करा आवेदन करता येईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • उमेदवार एकाच घटकात एका पदापेक्षा जास्त आवेदन सादर करू शकत नाही.
  • उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास,उमेदवारी कुठल्याही टप्यावर रद्द होईल.

भरती मध्ये प्रथम शारीरिक चाचणीच असणार आहे 2022 bharti update :

maharashtra_police22
पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण – पोलीस शिपाई भरती – २०२१

भरती मध्ये प्रथम शारीरिक चाचणीच असणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

परीक्षेस गैरहजर राहणाऱ्या उमेदवाराचे काय होईल police bharti 2022 :

भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामधे कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.

Leave a Reply