इंडो-तिबेट पोलीस दलातील ( ITBP ) आस्थापनावरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवत आहे:

एकूण पद – ५२

शैक्षणिक पात्रता – खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात प्रत बघावी.

अर्ज सुरु तारीख : दि. २९ ऑगस्ट २०२२ पासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने चालू.

अर्ज अंतिम तारीख : दि. २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत.

अधिकृत पूर्ण माहिती साठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात प्रत बघावी.

महाराष्ट्रात होणार ऑक्टोबर २०२२ मध्ये मेगा पोलीस भरती येथे बघा एका क्लिक मध्ये :

Contact Us :

policebharati4@gmail.com